१० वी पास उमेदवारांना संधी!! हिंगणघाट, जि. वर्धा मध्ये “पोलीस पाटील” पदांची भरती सुरु – थेट लिंकद्वारे करा अर्ज | Hinganghat-Wardha Police Patil Bharti 2023
Hinganghat - Wardha Police Patil Bharti 2023
Hinganghat-Wardha Police Patil Bharti 2023
Hinganghat-Wardha Police Patil Bharti 2023: Sub-divisional Magistrate Hinganghat Subdivision Wardha announces new Recruitment to fill the various vacant posts of Police Patil. Eligible candidates are directed to submit their applications online through the link below before the last date. Total Various Vacant Posts have been announced by Sub-divisional Magistrate Hinganghat Subdivision Wardha Recruitment Board, Hinganghat, in the advertisement for May 2023. The last date for submission of the application is the 7th of July 2023. More details are as follows:-
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (हिंगणघाट व समुद्रपुर तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने https://hinganghat.ppbharti.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पोलीस पाटील
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – हिंगणघाट, वर्धा
- वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे.
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 500/-
- आरक्षीत/ आर्थिक दुर्बल घटक प्रवार्साठी – रु. 300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता – उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जुलै २०२३
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – wardha.gov.in
Hinganghat-Wardha Police Patil Bharti 2023 – Important Dates
Educational Qualification For Hinganghat – Wardha Police Patil Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस पाटील | अर्जदार हा दहावी (एस. एस. सी) उतीर्ण असावा. |
How To Apply For Hinganghat-Wardha Police Patil Application Form
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची स्थळप्रत कागदपत्राच्या साक्षांकीत प्रतीसह परिक्षा फिच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय. हिंगणघाट यांचे खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाल्याबाबतची पावती व विहित परिक्षा शुल्क असलेले अर्ज दिनांक 16.05.2023 पर्यंत सायंकाळी 05.00 पर्यंत सादर करावा.
- इतर कोणत्याही प्रकारे परिक्षा शुल्क स्विकारण्यात येणार नाही.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२३ आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Hinganghat-Wardha Police Patil Notification 2023
- उमेदवारांनी निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
- लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
- लेखी परिक्षेत एकुण 80 गुणापैकी किमाण 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तॉडी परिक्षा घेण्यात येईल.
- प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारांस शैक्षणिक पात्रता व इतर संबंधीत मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करुन दयाव्या लागतील. अन्यथा तोंडी परिक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Hinganghat – Wardha Police Patil Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For wardha.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ioyP3 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/dopqU |
✅ अधिकृत वेबसाईट | wardha.gov.in |
Table of Contents