महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती २०२०

Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2020

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, सामान्य चिकित्सक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ, सामान्य चिकित्सक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कुलपती कार्यालय प्रशासनीय भवन, विश्वविद्यालय परिसर, वर्धा
  • मुलाखत तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/31mlyME
अधिकृत वेबसाईट : http://hindivishwa.org/default.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप