HEC भरती २०१९

HEC Recruitment 2019

हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, रांची येथे अपरेंटिस प्रशिक्षक पदाच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटिस प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रात – उमेदवार १० वी./ ITI पास असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • फीस – सामान्य, OBC (NCL) आणि EWS साठी रु. ८०० /-
  • नोकरी ठिकाण – रांची
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – “उपव्यवस्थापक (एचआर), भरती विभाग, मुख्यालय प्रशासन” आणि कार्मिक, मुख्यालय प्रशासन बिल्डिंग, एचईसी लिमिटेड, प्लांट प्लाझा रोड, धुर्वा, रांची- ८३४००४ झारखंड “
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !