आरोग्य सेवेचा कोर्स झालाय पण नोकरी नाही?
Healthcare course is done but no job?
आरोग्य सेवेचा कोर्स झालाय पण नोकरी नाही? आज महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री ठाकरे
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
जे भारतीय सैन्याच्या आरोग्य विभागात होते आणि आता निवृत्त झाले आहेत अशांना देखील ठाकरेंनी आवाहन केले आहे. आज राज्यावर मोठे संकट आले असून आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राज्याला आवश्यकता आहे. तेव्हा ज्यांचे आरोग्य सेवेसंबंधी शिक्षण झाले आहे मात्र नोकरी नाही किंवा नोकरीतून निवृत्ती झाली आहे अशांची आज महाराष्ट्राला गरज आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दरम्यान, कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र तुम्ही सर्वजण घरीच राहा असं आवाहन देखील ठाकरे यांनी केले आहे. तसेच ज्यांना आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा आहे अशांनी [email protected] या मेल आयडीवर आपले नाव, पत्ता आणि संपर्क आम्हाला कळवावा असं ठाकरे यांनी सांगितले आहे.
Sar. Maz naw jyoti raut aahe mi nagpur chi aahe maz gnm corse zal aahhe mi staff nuse aahe sedha nokari nahi
Sir maza xray technician course zala ahe me berojgar ahe maze age 28 ahe maze sathe kahe nokri ahe ka 3 year zale plz help me.mob no. 7499256166 balaji dixit .
Kal mananiy udhdhav thakre sir ne medical corse zalelyani mail karayla sangitle hote tr kal lagech mail kela mi….tr aaj mahabhari var add aali ahe tr aaj double mail karava lagel ka ……