खुशखबर – बँकेत नोकरीची उत्तम संधी!! HDFC 26 हजार कर्मचारी नियुक्त करणार

HDFC Bank Bharti 2022

HDFC Bank Bharti 2022

HDFC Bank Bharti 2022: Good news – Great job opportunity for job seekers in HDFC Bank !! For business growth, HDFC Bank will be hiring around 26,000 different types of skilled workers this financial year. Further details are as follows:-

खुशखबर – नोकरीच्या शोधार असलेल्यांना HDFC बँकेत नोकरीची उत्तम संधी!! HDFC बँक 26 हजार कर्मचारी नियुक्त करणार. व्यवसायवृद्धीसाठी एचडीएफसी बँक या आर्थिक वर्षात सुमारे २६ हजार वेगवेगळ्या प्रकारचे कुशल कर्मचारी नियुक्त करणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कौशल्य शिक्षण देऊन आपल्याला हव्या त्या प्रकारचे कर्मचारी-अधिकारी मिळवण्यासाठी त्यांच्यातर्फे विविध शिक्षण संस्थांशी सहकार्य केले जाईल. भविष्यातील २० वर्षांचा व्यवसाय आणि आव्हाने यांच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठीच्या बँकेच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आतापर्यंत एचडीएफसी बँकेने २१,५०३ कर्मचारी नियुक्त केले असून गेल्या वर्षी १२,९३१ कर्मचारी नेमले होते. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २६ हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

HDFC Bank Recruitment 2022

HDFC Bank Bharti 2022

ग्रामीण व निमशहरी भागांमधील बँकांच्या शाखांचे कामकाज, टेलिसर्व्हिसिंग (व्हर्चुअल रिलेशनशिप मॅनेजरसह), बँकेच्या उत्पादनांची विक्री व डिजिटल मार्केटिंग यासाठी ही नवी नियुक्ती आहे. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड तसेच सरकारी व संस्थांच्या व्यवहार वृद्धीसाठीही हे कर्मचारी काम करतील.


HDFC Bank Recruitment 2021 Details 

HDFC Bank Bharti 2021 : HDFC announced the important decision after Union Finance Minister Nirmala Sitharaman expressed displeasure over the bank’s expansion. Accordingly, HDFC will expand its network in rural areas, which will provide employment to more than 2,500 people. Further details are as follows:-

HDFC Bank Bharti 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बॅंकाच्या विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर एचडीएफसीने महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यानुसार एचडीएफसी आपले जाळे ग्रामीण भागात विस्तारणार असून यामुळे २५०० हून अधिक जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी बँकेतर्फे पुढील सहा महिन्यांत २ हजार ५०० लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

In the next 18 to 24 months, the bank aims to double its participation in rural areas through branch network, business representatives, CSC (Common Service Center), partners, virtual relationship management and digital outreach platforms. Earlier on Sunday, Finance Minister Nirmala Sitharaman expressed displeasure over the convenience of banks and asked them to increase their presence. HDFC then announced its decision to take this step. 

एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँकेटा विस्तार कमी आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी दीर्घकालीन वाढीच्या संधी याद्वारे निर्माण केल्या जातील’ असे ते म्हणाले. पुढे जाऊन देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये सेवा उपलब्ध करणे हे बॅंकेचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.

HDFC officials told the media that the bank would expand to one-third of the country’s rural areas after the expansion. This objective of HDFC Bank will make it easier for everyone to connect with the banking sector and people will be able to avail maximum banking facilities. 

देशातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भाग अजूनही क्रेडिट आणि कर्जाच्या सेवांपासून मोठ्या प्रमाणावर दूर असल्याचे दिसून येते. बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात असे राहुल शुक्ला म्हणाले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Chetana pawar says

    No question

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड