Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई उच्च न्यायालय गोवा भरती २०१९

HC of Bombay at Goa Bharti 2019

मुंबई उच्च न्यायालय गोवा येथे वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११  सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववैयक्तिक सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रताउमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे.
  • फीस – रु. ६००/-
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुंबई उच्च न्यायालय गोवा, पणजी-गोवा – ४०३ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९ ( ५.३० वा.पर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड