HBCSE मुंबई भरती २०२०

HBCSE Mumbai Bharti 2020

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबई येथे प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ आणि २६ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी
 • पद संख्या – २ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
 • मुलाखतीचा पत्ता – होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टी. आय. एफ. आर., व्ही. एन. पूर्व मार्ग, मानखुर्द, मुंबई – ४०००८८
 • मुलाखतीची तारीख
  • २५ फेब्रुवारी २०२० आहे. (प्रकल्प कार्य सहाय्यक)
  • २६ फेब्रुवारी २०२० आहे. (प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2Shgvdz

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2SfweJO

अर्ज नमुना : https://bit.ly/2tFUIT8

अधिकृत वेबसाईट : http://www.hbcse.tifr.res.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Ashwini says

  HBCSE sathi experience certificate must aheka project assistent post sathi ?

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप