हरे कृष्णा दूध उत्पादन कोल्हापूर भरती २०१९
Hare Krishna Milk Products Kolhapur Bharti 2019
हरे कृष्णा दूध उत्पादन कोल्हापूर येथे दुग्धशाळा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, खरेदी व्यवस्थापक, खरेदी पर्यवेक्षक, केमिस्ट, कार्यालय सहाय्यक पदाच्या ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- पदाचे नाव – दुग्धशाळा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, खरेदी व्यवस्थापक, खरेदी पर्यवेक्षक, केमिस्ट, कार्यालय सहाय्यक
- पदसंख्या – ३५ पदे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
- मोबाईल क्रमांक – ६३६१८४०८४१
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- मुख्य ऑफिस पत्ता – सर्वेक्षण क्र. ८१९ पूल समोर, पीबी रोड, मारुती नगर (गांधी नगर) बेलगावी – १६
- प्लांट पत्ता – प्लॉट क्र. ३०० बेळगावी वेंगुर्ला रोड, शिनोली बीके – ४१६५०७
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App