Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एच. एन. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई भरती २०२०

H. N. Hospital & Research Centre Mumbai Bharti 2020

सर एच. एन. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई येथे प्राध्यापक, सह प्राचार्य, प्राध्यापक व उपाध्यक्ष – प्राचार्य, प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकूण ८+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सह प्राचार्य, प्राध्यापक व उपाध्यक्ष – प्राचार्य, प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक
  • पद संख्या – ८+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रिन्सिपल, सर एच. एन. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कॉलेज ऑफ नर्सिंग, इंदिरा नगर, फॉसबेरी रोड, सेवरी, मुंबई – ४०००३३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/324fqZX

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड