Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गुरुकुल इंटरनशनल इंग्लिश स्कूल लातूर भरती २०१९

Gurukul School Latur Bharti 2019

गुरुकुल इंटरनशनल इंग्लिश स्कूल लातूर येथे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, लिपिक पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ६ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, लिपिक
  • पदाचे नाव – ६ जागा
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • वेतनश्रेणी – रु. ६,०००/- ते ८,०००/-
  • मुलाखत तारीख – ६ डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – गुरुकुल इंटरनशनल इंग्लिश स्कूल, उबंडगा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड