Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गुरुकृपा मोटर्स सोलापूर भरती २०१९

Gurukrupa Motors Solapur Bharti 2019

गुरुकृपा मोटर्स सोलापूर येथे विक्री व्यवस्थापक, टीएल विक्री, विमा विभाग, सीआरएम विक्री / सेवा, सीआरई विक्री / सेवा, विक्री कार्यकारी, डीएमएस / ईडीपी, सर्व्हिस अ‍ॅडव्हायझर, वर्क मॅनेजर पदांच्या ३४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, टीएल विक्री, विमा विभाग, सीआरएम विक्री / सेवा, सीआरई विक्री / सेवा, विक्री कार्यकारी, डीएमएस / ईडीपी, सर्व्हिस अ‍ॅडव्हायझर, वर्क मॅनेजर
  • पदसंख्या – ३४ पदे
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – गुरुकृपा मोटर्स प्रायवेट लिमिटेड, आसरा चौक, INDUSTRIAL ESTATE, होटगी रोड, सोलापूर ४१३००३
  • मुलाखतीची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड