गुरुकृपा मोटर्स सोलापूर भरती २०१९
Gurukrupa Motors Solapur Bharti 2019
गुरुकृपा मोटर्स सोलापूर येथे विक्री व्यवस्थापक, टीएल विक्री, विमा विभाग, सीआरएम विक्री / सेवा, सीआरई विक्री / सेवा, विक्री कार्यकारी, डीएमएस / ईडीपी, सर्व्हिस अॅडव्हायझर, वर्क मॅनेजर पदांच्या ३४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, टीएल विक्री, विमा विभाग, सीआरएम विक्री / सेवा, सीआरई विक्री / सेवा, विक्री कार्यकारी, डीएमएस / ईडीपी, सर्व्हिस अॅडव्हायझर, वर्क मॅनेजर
- पदसंख्या – ३४ पदे
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – गुरुकृपा मोटर्स प्रायवेट लिमिटेड, आसरा चौक, INDUSTRIAL ESTATE, होटगी रोड, सोलापूर ४१३००३
- मुलाखतीची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App