गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती २०१९

GSMHA Recruitment 2019


गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण येथे सदस्य पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पद संख्या – ५ पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी (आयुर्वेद) असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० नोव्हेंब २०१९ रोजी ६७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य कार्यकारी अधिकारी GSMHA इंस्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेव्हियर (आयपीएचबी) बांबोलीम गोवा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.