गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती २०१९
GSMHA Recruitment 2019
गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण येथे सदस्य पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सदस्य
- पद संख्या – ५ पदे
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी (आयुर्वेद) असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० नोव्हेंब २०१९ रोजी ६७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी GSMHA इंस्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेव्हियर (आयपीएचबी) बांबोलीम गोवा
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App