Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी उत्तीर्णांना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | GSI Nagpur Bharti 2022

GSI Nagpur Bharti 2022

GSI Nagpur Bharti 2022 Details

GSI Nagpur Bharti 2022: The recruitment notification has been declared from the Geological Survey of India Nagpur (GSI) for interested and eligible candidates to fill Driver Posts. Further details are as follows:-

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर (GSI) अंतर्गत चालक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागपूर जिल्ह्यातील सर्व नवीन जॉब्स येथे पहा

  • पदाचे नाव – चालक
  • पद संख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
  • वयोमर्यादा – 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट -www.gsi.gov.in 

Educational Qualification For Geological Survey of India Nagpur Jobs 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
चालक
  • Matriculation or its equivalent
  • LMV & HMV Driving License
  • o3 Years Experience in Driving of Trucks, Tractors, Jeeps from recognized organization

Salary Details For Geological Survey of India Nagpur Bharti 2022

पदाचे नाव  वेतन 
चालक  Level-2 (Rs. 19900- 63200/-).

Selection Process For Geological Survey of India Nagpur Recruitment 2022

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सेप्टेंबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GSI Nagpur Recruitment 2022

?PDF जाहिरात
https://cutt.ly/yZxpGdN
✅ अधिकृत वेबसाईट
www.gsi.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड