Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GSBB गोवा भरती २०१९

GSBB Goa Bharti 2019

गोवा राज्य ओलीजमीन प्राधिकरण येथे सायंटिफिक ऑफिसर, प्रकल्प सहाय्यक, (लीगल) कायदा साहाय्यक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सायंटिफिक ऑफिसर, प्रकल्प सहाय्यक, (लीगल) कायदा साहाय्यक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोंदणीची वेळ – सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत
  • मुलाखत तारीख – २ डिसेंबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ता – सदस्य सचिव यांचे कार्यालय, गोवा राज्य जैवविविधता मंडळ, व्दारा विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण खाते, साळगाव सेमिनरी, साळगाव बार्देश, गोवा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड