Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GSAMB गोवा भरती २०१९

GSAMB Goa Recruitment 2019

गोवा राज्य कृषी विपणन मंडळ, मडगाव येथे उपसचिव, लेखा अधिकारी, यंत्रणा प्रशासक, लिपीक / टायपिस्ट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावउपसचिव, लेखा अधिकारी, यंत्रणा प्रशासक, लिपीक / टायपिस्ट, मल्टी टास्किंग स्टाफ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी..)
  • पदसंख्या – २१ जागा
  • नोकरी ठिकाण – मडगाव, गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षादरम्यान असावे.
    • एस. टी. प्रवार्गाकरीता – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ४८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, गोवा राज्य कृषी विपणन मंडळ, मडगाव, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड