GRWP Tasgaon Bharti 2023 | शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव ‘या’ रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित

GRWP Tasgaon Bharti 2023

GRWP Tasgaon Bharti 2023

GRWP Tasgaon Bharti 2023: Government Women Residence Polytechnic Tasgaon (GRWP) invited application for the posts of “Visiting Lecturer”.  Eligible candidates may attend the walk-in-interview on the 18th and 19th of July 2023. More details are as follows:-

शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव (GRWP) अंतर्गत व्हिजिटिंग लेक्चरर पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 आणि 19 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सांगली जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – व्हिजिटिंग लेक्चरर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – तासगाव, जि. सांगली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (गुगल फॉर्म)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव, तासगाव मणेराजुरी रोड, तासगाव – ४१६३१२
  • मुलाखतीची तारीख18 आणि 19 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – grwptasgaon.ac.in 

GRWP Tasgaon Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
व्हिजिटिंग लेक्चरर

How To Apply For GRWP Tasgaon Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (गुगल फॉर्म) द्वारे करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For GRWP Tasgaon Recruitment 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला सकाळी 10.00 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For grwptasgaon.ac.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/eizEU
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/hCQUX
✅ अधिकृत वेबसाईट
grwptasgaon.ac.in 

 


GRWP Tasgaon Bharti 2022 | GRWP Tasgaon Recruitment 2022 

GRWP Tasgaon Bharti 2022: Government Women Residence Polytechnic Tasgaon (GRWP) is going to conduct walk-in-interview for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in-interview on the 5th Of March 2022. Further details are as follows:-

शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव (GRWP) येथे व्हिजिटिंग लेक्चरर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्हिजिटिंग लेक्चरर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – तासगाव, जि. सांगली
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव, तासगाव मणेराजुरी रोड, तासगाव, जि- सांगली
  • मुलाखतीची तारीख – 05 मार्च 2022
  • अधिकृत वेबसाईट – grwptasgaon.ac.in 

Important Instruction For GP Tasgaon Recruitment 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला सकाळी 10.00 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Government Polytechnic Tasgaon Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/4P9zdRL
✅ अधिकृत वेबसाईट
grwptasgaon.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड