ग्रामीण विकास संस्था नाशिक भरती २०१९

Gramin Vikas Sanstha Nashik Bharti 2019


ग्रामीण विकास संस्था नाशिक येथे माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक, स्त्री अधीक्षिका पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक, स्त्री अधीक्षिका.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc Bed, H.S.C Ded, B.S.W असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सिध्दी विनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व्ही.टी. संकुल, ४ था मजला, मालेगाव रोड, नांदगाव जि. नाशिक.
  • मुलाखतीची तारीख – १८ ऑगस्ट २०१९
  • आवश्यक कागदपत्र – मूळ कागदपत्र, बायोडाटा, संक्षाकीत प्रत व दोन फोटो.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 Leave A Reply

Your email address will not be published.