ग्रामीण विकास संस्था नाशिक भरती २०१९
Gramin Vikas Sanstha Nashik Bharti 2019
ग्रामीण विकास संस्था नाशिक येथे माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक, स्त्री अधीक्षिका पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक, स्त्री अधीक्षिका.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc Bed, H.S.C Ded, B.S.W असावा.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – सिध्दी विनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व्ही.टी. संकुल, ४ था मजला, मालेगाव रोड, नांदगाव जि. नाशिक.
- मुलाखतीची तारीख – १८ ऑगस्ट २०१९
- आवश्यक कागदपत्र – मूळ कागदपत्र, बायोडाटा, संक्षाकीत प्रत व दोन फोटो.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App