ग्रामीण पशुपालन महामंडळ मर्यादित अंतर्गत पशुपालन कार्यकर्ता पदाची भरती

Gramin Pashupalan Bharti 2020


Gramin Pashupalan Bharti 2020 : ग्रामीण पशुपालन महामंडळ मर्यादित अंतर्गत पशुपालन कार्यकर्ता पदाच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे.

महत्वाचे : या जाहिराती संदर्भात आम्हाला काही आक्षेपार्थ प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत, तरी उमेदवारांनी पूर्ण शहानिशाकरून आणि आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून आर्थिक व्यवहार करावा !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • पदाचे नाव – पशुपालन कार्यकर्ता
 • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
 • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
 • वेतनश्रेणी – रु. 10,000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.graminpashupalan.com

रिक्त पदांचा तपशील – Gramin Pashupalan Vacancies 2020

Gramin Pashupalan Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Gramin Pashupalan Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3jz9xuG
अधिकृत वेबसाईट : https://www.graminpashupalan.com/home.php

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

11 Comments
 1. Ravina prakash jadhao says

  Sir fee kiti ahe…

 2. Rasik says

  Gramin pashupalan karykarta chi jahirat khoti ahe

  1. MahaBharti says

   धन्यवाद, पूर्ण शहानिशा करूनच अर्ज करावेत, कुठलाही आर्थिक व्यवहार करण्याआधी शहानिशा करणे आवश्यक असते…!

 3. Varsha says

  मग इथ जाहीरात कशी दिली

  1. MahaBharti says

   माफ करा, परंतु अनेक वृत्तपत्रात आणि वेबसाईट्स वर हि जाहिरात प्रकाशित झालीये, म्हणून अपडेट म्हणून आम्ही प्रकाशित केली, परंतु नंतर निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळाल्या मुळे आपल्याया सावध करणे सुद्धा आमचे कर्तव्य आहे. समजा आम्ही जाहिरात काढली तरी उमेदवार अन्य साईट वरून अर्ज करतील परंतु सतर्क राहणार नाही… हे सुद्धा लक्षात घ्या !!

 4. Syed juned says

  Apply kaise kare sir
  Sirf log in ka option hai

 5. Sagar says

  Pashupalan nokari kara ha he ka pleese reeply sir

 6. Sambhaji dhanore says

  Fee kiti aahe

 7. Gaurav dhodare says

  Sir mi form online bharala ani fees pn paid keli pn mla id possword asa kahihi msg aala nhi

 8. Mahendra Ingle says

  ग्रामीण पशुपालन महामंडळ मर्यादित . ही जाहिरात 100% खोटी आहे असे वाटते..कारण राजस्थान मध्ये सुध्दा निघाली होती. .…10000.रू deposits मांगतात.

 9. Jagadish Dahare says

  सर मी online form केला पन मला अजुन पन कोणतीच माहिती मिळाली नाही …
  Form submite झाला याची सुद्धा पोच पावती मिळाली नाही …

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड