राज्यात ३ हजार १७० डाकसेवकांची भरती, देशात ४४ हजार २२८ जागा भरणार! – Gramin Dag Sevak Bharti 2024

Gramin Dag Sevak Bharti 2024

Gramin Dag Sevak Bharti 2024 – या भरतो प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील २३ राज्यांमधील भारतीय टपाल विभागाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात प्रामीण डाकसेवक पदे व वेतन पदासह अन्य पदांचाही समावेश असून कार्यालयीन पदेही भरली जाणार आहेत. पासाठीची अधिसूचना टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार ज्या प्रदेशातून अर्व करत आहेत तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्रामीण डाकसेवक या पदासाठी अर्जदाराचे क्य किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असण्याची अट आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट असून पाच ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या वयाची गणना केलो जाणार आहे.

अँच पोस्ट मॅनेजर, असिस्टंट पोस्ट मॅनेजर, ग्रामीण डाक सेवक आदी पदांचा भरती प्रक्रियेत समावेश निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ ते २९ हजार वेतन मिळेल. त्यानंतर ग्रेडनुसार या वेतनात वाढ होणार आहे.  अर्जासाठी शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार हा बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याला स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, सायकल चालवता यावी.

Link – ४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !!

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

hups://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. अर्जाचे शुल्कही ऑनलाईन भरावयाचे आहे. अर्ज प्रक्रियेनंतर त्यात दुरुस्ती करावयानी असल्यास त्यासाठी सहा ते आठ ऑगस्टपर्यंत संधी दिल्ली आहे. निवड प्रक्रिया गुणवत्तेवर परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

 

अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

28 Comments
  1. MahaBharti says

    महाराष्ट्र साठीच आहे हि भरती, खाली लिंक दिली आहे, पूर्ण माहिती आणि जाहिरात पहावी !

  2. कनोजे धर्मेंद्र says

    महाराष्ट्र राज्य साठी नाही का.

  3. Suraj powar says

    Where is the link for apply

  4. Akshay koli says

    How to apply

  5. MahaBharti says

    पूर्ण माहिती, जाहिराती आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड