Gramin Dag Sevak Bharti 2024 – या भरतो प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील २३ राज्यांमधील भारतीय टपाल विभागाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात प्रामीण डाकसेवक पदे व वेतन पदासह अन्य पदांचाही समावेश असून कार्यालयीन पदेही भरली जाणार आहेत. पासाठीची अधिसूचना टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार ज्या प्रदेशातून अर्व करत आहेत तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्रामीण डाकसेवक या पदासाठी अर्जदाराचे क्य किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असण्याची अट आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट असून पाच ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या वयाची गणना केलो जाणार आहे.
अँच पोस्ट मॅनेजर, असिस्टंट पोस्ट मॅनेजर, ग्रामीण डाक सेवक आदी पदांचा भरती प्रक्रियेत समावेश निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ ते २९ हजार वेतन मिळेल. त्यानंतर ग्रेडनुसार या वेतनात वाढ होणार आहे. अर्जासाठी शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार हा बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याला स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, सायकल चालवता यावी.
Link – ४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !!
hups://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. अर्जाचे शुल्कही ऑनलाईन भरावयाचे आहे. अर्ज प्रक्रियेनंतर त्यात दुरुस्ती करावयानी असल्यास त्यासाठी सहा ते आठ ऑगस्टपर्यंत संधी दिल्ली आहे. निवड प्रक्रिया गुणवत्तेवर परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















