Gram Sevak Bharti Result
Gram Sevak Bharti Result: जिल्हा परिषद जालना अंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ०५/०८/२०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार IBPS कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली असून, IBPS कडून जाहीर झालेल्या कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या निकालाच्या आधारे अतिरिक्त निवड यादी तयार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, गुणवत्तेनुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची मुळ शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार, संबंधित उमेदवारांनी मुळ शैक्षणिक व इतर व्यावसायिक अर्हता संबंधी कागदपत्रे तसेच त्यांची एक साक्षांकित प्रत घेऊन दिनांक २९/०१/२०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद जालना येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
💥GRAMSEVAK – Recruitment 2023 Document Verification List of Additional Selection list
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















