GPSC गोवा भरती २०२०

GPSC Goa Bharti 2020

गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन येथे विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ मनोचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, आर्किटेक्चरमधील सहाय्यक प्राध्यापक, ललित कला सहाय्यक प्राध्यापक, बाल विकास प्रकल्प अधिकारी / समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ स्केल अधिकारी
  • पद संख्या – ७४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.gpsc.goa.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
वरिष्ठ मनोचिकित्सक०१
वैद्यकीय अधिकारी०९
सांख्यिकी अधिकारी०१
आर्किटेक्चरमधील सहाय्यक प्राध्यापक०१
ललित कला सहाय्यक प्राध्यापक०१
बाल विकास प्रकल्प अधिकारी / समाज कल्याण अधिकारी०३
सहाय्यक संचालक०२
पशुवैद्यकीय अधिकारी३४
कनिष्ठ स्केल अधिकारी२२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप