Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा लोकसेवा आयोग भरती २०१९

GPSC Bharti 2019

गोवा लोकसेवा आयोग येथे सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ सल्लागार, कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी डी. नगररचनाकार, औषध निरीक्षक, प्राचार्य, ललित कलेतील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ सल्लागार, कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी डी. नगररचनाकार, औषध निरीक्षक, प्राचार्य, ललित कलेतील सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ३१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड