Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

GPAT 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर!!

GPAT Admit Card 2022

GPAT Admit Card 2022

GPAT Admit Card 2022: Admission card for Graduate Pharmacy Aptitude Test 2022 has been announced by National Testing Agency. Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the admission form by following the steps given in the news. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही परीक्षा होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download GPAT 2022 Admit Card 2022 

  • सर्वप्रथम NTA GPAT च्या अधिकृत वेबसाइट gpat.nta.nic.in ला भेट द्या.
  • होम पेजवर, ‘GPAT अॅडमिट कार्ड डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा.
  • GPAT प्रवेशपत्र २०२२ स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

GPAT 2022 Admission Card is an important document at the examination center. No candidate will be admitted in the examination center without admission card. Candidates can contact NTA through helpdesk or email gpat@nta.ac.in in case of any problem while downloading GPAT 2022 Admission Card.

GPAT 2022 परीक्षा कधी होईल?

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, जीपीएटी २०२२ परीक्षा ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत घेतली जाणार आहे.
  • परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची त्यांच्या संबंधित विषयांसह चार प्रमुख क्षेत्रांमध्ये चाचणी होणार आहे.
  • फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल्स, फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी ही चार क्षेत्रे आहेत.
  • इतर विषयांवरही उमेदवारांची चाचणी घेतली जाईल.
  • एनटीने यापूर्वी ३० मार्च रोजी उमेदवारांसाठी जीपीएटी २०२२ परीक्षा केंद्रांच्या शहरांची यादी जाहीर केली होती.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3LQnjYf

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड