शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड भरती २०२०

Government Teachers College Nanded Bharti 2020


शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड येथे ग्रंथपाल पदाचा ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावग्रंथपाल
  • पद संख्या – ०१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बी.लिब. / एम.लिब. / पी.एचडी. पदवी असावी.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय अध्यापक महाविद्यालय, स्वातंत्रसैनिक कॉलनी, शोभानगर जवळ, नांदेड-४३१६०५.
  • मुलाखतीची तारीख२८ जानेवारी २०२० आहे.

GTC Nanded bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Rbs0Tg

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड