Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Government Polytechnic Nashik Bharti 2022 | शासकीय तंत्रनिकेतन नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित

Government Polytechnic Nashik Bharti 2022

Government Polytechnic Nashik Recruitment 2022 Details

Government Polytechnic Nashik Bharti 2022: Government Polytechnic Nashik is going to conduct walk-in-interview for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in-interview at the mentioned address. Further details are as follows:-

शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथे अभ्यागत अधिव्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे.

शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अभ्यागत अधिव्याख्याता
  • शैक्षणिक पात्रता – BE/ ME/ M.Sc (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – संस्थेच्या संबंधित विभागात
  • मुलाखतीची तारीख – 08 फेब्रुवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – gpnashik.ac.in 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Government Polytechnic Nashik Bharti 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3uq24au
✅ अधिकृत वेबसाईट
gpnashik.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड