Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित | Government Polytechnic Mumbai Bharti 2023

Government Polytechnic Mumbai Bharti 2023

Government Polytechnic Mumbai Bharti 2023 Details

Government Polytechnic Mumbai Bharti 2023: GP Mumbai (Government Polytechnic Mumbai) advertisement is published for the Visiting Faculty. There are various vacancies available to fill the posts. Eligible & interested candidates may attend the walk-in-Interviews with all essential documents on the 21st of July 2023. The Official website of Government Polytechnic Mumbai is gpmumbai.ac.in. More detail are given below:-

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ करीत खालीलप्रमाणे विविध विभागासाठी तासिका तत्त्वावर अभ्यागत अधिव्याख्याता (Visiting Lecturer) नेमावायचे आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी संस्थेत दि. २१ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक १०.३० वा मुळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस हजार राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई जिल्ह्यातील नवीन जॉब अपडेट  

  • पदाचे नाव – अभ्यागत अधिव्याख्याता (Visiting Lecturer)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई ४९, खेरवाडी, आलियावर जंग मार्ग, वांद्रे (पु), मुंबई ४०००५१
  • मुलाखतीची तारीख – २१ जुलै २०२३
  • अधिकृत वेबसाईट – gpmumbai.ac.in 

Educational Qualification For GP Mumbai Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अभ्यागत अधिव्याख्याता (Visiting Lecturer) संबंधित अभ्यासक्रमातील किमान प्रथम श्रेणीत उत्तीर्ण अभियांत्रिकी पदवीधारक (B.E/B.Tech)

संबंधित अभ्यासक्रमातील किमान प्रथम श्रेणीत उत्तीर्ण अभियांत्रिकी पदविका धारक (D.LT/ D.LGFT)

विज्ञान शाखेसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधारक (M. Sc.) (M.A.)

Important Instruction For GP Mumbai Recruitment 2023

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
  4. सदर पदांकरिता अधिक माहिती gpmumbai.ac.in या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली आहे.
  5. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी संस्थेत दि. २१ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक १०.३० वा मुळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस हजार राहावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Government Polytechnic Mumbai Recruitment 2023  Eligibility Criteria

Government Polytechnic Mumbai Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Govt Poly Mumbai Bharti 2023 | gpmumbai.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zFMX6
✅ अधिकृत वेबसाईट
gpmumbai.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड