Government Polytechnic Miraj Bharti 2023 | शासकीय तंत्रनिकेतन, मिरज अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन!!!
Government Polytechnic Miraj Bharti 2023
Government Polytechnic Miraj Bharti 2023
Government Polytechnic Miraj Bharti 2023: GP Miraj (Government Polytechnic Miraj) has published a recruitment notification for the various vacant posts of “Visiting Lecturers”. There are a total of 17 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 21st of July 2023. The official website of Government Polytechnic Miraj is gpmiraj.ac.in. More details are as follows:-
शासकीय तंत्रनिकेतन, मिरज या संस्थेत तासिका तत्वावर स्थापत्य अभियांत्रिकी व उपयोजित यंत्रशास्त्र, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, गणित या विभागांत “अभ्यागत अधिव्याख्यांतांची” 17 रिक्त जागांसाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अभ्यागत अधिव्याख्यांता
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मिरज. सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय तंत्रनिकेतन, मिरज
- मुलाखतीची तारीख – 21 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – gpmiraj.ac.in
Government Polytechnic Miraj Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अभ्यागत अधिव्याख्यांता | १७ पदे |
Educational Qualification For Government Polytechnic Miraj Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अभ्यागत अधिव्याख्यांता | संबंधित शाखेत बी. ई./ बी.टेक. प्रथम श्रेणी उत्तीर्ण.
संबंधित विषयांत एम.एस.सी. प्रथम श्रेणी उत्तीर्ण. |
GP Miraj Bharti 2023 – Important Documents
संबंधित उमेदवाराने स्वतः चा विहित नमुन्यातील अर्जासह (विभागप्रमुख यांचेकडे उपलब्ध आहे) खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकीत प्रती संबंधित विभागात विभागप्रमुखांकडे सादर कराव्यात.
- मूळ अर्ज
- शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
- अनुभवाचे प्रमाणपत्रे.
- इतर काही कौशल्य विकसित केले असल्यास त्याची प्रमाणपत्रे.
- जन्म तारखेच्या पुराव्याबाबतचे योग्य ते प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- राखीव उमेदवारसाठी जातीचे प्रमाणपत्र.
- उमेदवारास आपल्या उमेदवारी प्रित्यर्थ आवश्यक इतर कागदपत्रे.
Selection Process For GP Miraj Recruitment 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- दिनांक २१/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रत्यक्ष मुलाखती संबंधित विभागामध्ये घेण्यांत येतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..
Government Polytechnic Miraj Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Govt Poly Miraj Bharti 2023 | gpmiraj.ac.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/jHQ06 |
✅ अधिकृत वेबसाईट | gpmiraj.ac.in |
Table of Contents