JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दहा शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; जाणून घ्या!

Government Employees Vacancy Details 

Government Employees Vacancy Details  : Vacancies of officers and employees in ten government departments in the taluka. As many as 75 posts of officers and employees have been vacant for the last four years. Further details are as follwos:-

तालुक्यातील दहा शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त. तब्बल ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मागील चार वर्षांपासून पदे रिक्त आहेत. तिवसा व चांदूर रेल्वे तालुक्याचे विभाजन करीत धामणगाव तालुक्यातील ११२ महसुली गावे एकत्र करून १ ऑगस्ट १९९८ रोजी धामणगाव तहसील कार्यालयाची निर्मिती झाली. त्यानंतर तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भूमिअभिलेख, सहायक निबंधक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह दहा नवीन कार्यालयांची निर्मिती झाली. मात्र, या विभागातील २३ वर्षांतही पदे भरण्यास शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

रिक्त पदे भरणार कधी?

संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदाराचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. नायब तहसीलदारांची दोन पदे भरली नाही. तब्बल सात गावांमध्ये तलाठी नाही. ११ गावांमध्ये कृषी सहायक नाही. तालुका कृषी अधिकारीचे पद प्रभारी आहे. वीज मंडळातील २३ तांत्रिक कर्मचारी कायमस्वरूपी नाहीत. पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी पद अद्यापही निर्माण झाले नाही. नऊ गावांमध्ये अद्यापही ग्रामसेवक नाहीत. सहायक निबंधक, बांधकाम विभागाचे प्उपविभागीय अभियंता प्रभारी आहेत. भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त जागेची संख्या अधिक आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड