गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

Google PHD Fellowship Bharti 2020

गुगलमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवण्याची नामी संधी चालून आली आहे. गुगलने पीएचडी फेलोशीप प्रोग्राम २०२० साठी अर्ज मागवले आहेत. पुढे दिलेल्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवार या गुगल पीएचडी फेलोशीप प्रोग्राम २०२० साठी अर्ज करू शकतात. ही क्षेत्रे आहेत – अल्गोरिदम्स, ऑप्टिमायझेशन्स अँड मार्केट्स, कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स, ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन, मशीन लर्निंग, मशीन पर्सेप्शन, स्पीच टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर व्हिजन, मोबाइल कॉम्प्युटिंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी, प्रोग्रामिंग लँग्वेज अँड सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, क्वॉन्टम कॉम्प्युटिंग, स्ट्रक्चर्ड डेटा अँड डेटाबेस मॅनेजमेंट आणि सिस्टीम्स अँड नेटवर्किंग्ज.

पात्रता 

या फेलोशीपसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पीएचडी करत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी करणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. जर विद्यार्थ्याला कुठली अन्य स्कॉलरशीप मिळत असले तर ते विद्यार्थी मात्र अर्ज करू शकणार नाहीत. फेलोशीपच्या कालावधीपर्यंत विद्यार्थ्याचा पीएचडी प्रोग्राम जारी रहायला हवा, अन्यथा फेलोशीप रद्द करण्यात येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फायदे कोणते?

भारतीय विद्यार्थ्यांना चार वर्षांपर्यंत फेलोशीप मिळणार आहे. सुमारे ३८ लाख रुपयांचा स्टायपेंड मिळेल. यात प्रवास व अन्य खर्चाचा समावेश असेल. याव्यतिरिक्त गुगलचा रिसर्च मेंटॉर मिळणार आहे. कधीपर्यंत करता येईल अर्ज?

कधीपर्यंत करता येईल अर्ज?

या फेलोशीपसाठी २७ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड