बेरोजगारांना Google कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी!! या पदांसाठी त्वरित अर्ज करा | Google Bharti 2022
Google Bharti 2022
Google Bharti 2022 – Latest Update
Google Bharti 2022: Good news for job seekers. This is a big opportunity for those who find a job at Google Company. The online applications are invited for the Digital Marketing Apprenticeship Information Technology Apprenticeship Data Apprenticeship Project Management Apprenticeship posts. Eligible candidates can apply online before the 27th of October 2022. Further details are as follows:-
डिग्री कोणतीही असू देत Google India थेट देणार जॉब्स. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गुगल इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
Google 2500 Job Openings – Apply
सविस्तर माहिती | Google jobs 2022 |
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा अॅप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 27 ऑक्टोबर 2022 |
Google Bharti – Vacancy Details
या पदांसाठी भरती
- डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप
- माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप
- डेटा अॅप्रेंटिसशिप
- प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप
Educational Qualification For Google Latest Bharti
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- डेटा अॅप्रेंटिसशिप –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
Google Jobs – Important Documents
ही कागदपत्रं आवश्यक
- Resume (Biodata)
- 10th, 12th and graduation certificates
- School Leaving Certificate
- Caste Certificate (For Backward Class Candidates)
- Identity Card (Aadhaar Card, License)
- Passport size photo
सविस्तर माहिती – https://bit.ly/3gb7uRn
Previous Update –
Latest Google Bharti 2022
Google Bharti 2022: Google has given a great opportunity to Indian IT engineers. The recruitment process for IT Support Engineers has started. A good salary and of course a good profile can get you this job. This recruitment will be for the candidates who will be passed out in 2023, 2022, 2021. Further details are as follows:-
गुगलकडून (Google) भारतीय आयटी इंजिनिअर्सला मोठी संधी देण्यात आलीये. IT Support इंजिनिअर्सची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. चांगला पगार आणि अर्थातच चांगली प्रोफाईल ही नोकरी तुम्हाला मिळवून देऊ शकते. 2023, 2022,2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे.
गुगलसारख्या (Google) मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून हवा करण्याचं सुवर्णसंधी उपलब्ध आहे. फक्त बातमी सविस्तर वाचून योग्य वेळेत अर्ज भरण्याची गरज आहे. नोकरी साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Google Bharti – Profile
The IT professionals who will be selected will have to work in a single shift. They have to work for internal tools, technology, and external products. In this, selected IT professionals to have to contribute in many ways. This includes feedback on tools and technologies, process improvements, and documentation.
Google Bharti 2022 – Complte Details
- कंपनीचे नाव – Google
- पदाचे नाव – सोफ्टवेअर अभियंता
- पात्रता– कोणतीही बॅचलर पदवी
- नोकरी ठिकाण – बेंगळुरू, हैदराबाद
- अनुभव – ०-३ वर्षे
- श्रेणी – आयटी नोकऱ्या
- नोकरीची भूमिका – सॉफ्टवेअर अभियंता आणि Android विकसक
हे ज्ञान असणं आवश्यक
- उमेदवाराला इन्फॉर्मेशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे.
- तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल.
- गुगल(Google) करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतेही सर्टिफिकेट कोर्स चालणार आहे.
Educational Qualification For Google Bharti 2022
- इच्छुक उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना C, C ++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रॅमिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे.
पूर्ण जाहिरात व अर्ज लिंक
Latest Google Bharti 2022
Google Bharti 2022 : Google is about to launch a major recruitment drive for freshers in India. A notification has been issued for this. This recruitment will be for which graduate or post-graduate candidates. This recruitment will be for the candidates who will pass out in 2023, 2022, 2021. Further details are as follows:-
फ्रेशर्स उमेदवारांनो, Google कंपनीत जॉब करण्याची मोठी संधी सोडू नका; Off Campus Drive साठी करा अर्ज. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Google) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
नामांकित IT कंपनी Google लवकरच भारतात फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना (Google Off Campus 2022) करण्यात आली आहे. कोणत्या पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही भरती (Google Jobs in Maharashtra) असणार आहे. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती (Jobs for freshers in Google) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Google) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
Educational Qualification For Google Application
- उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना C, C++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रामिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांकडे प्राधान्यकृत पात्रता: पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे.
कंपनीचं नाव | |
कोणाला मिळणार संधी | 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांना संधी |
शैक्षणिक पात्रता | उमेदवार हे BE/BTech/ME/MTech/M.Sc/MCA फिल्डमधून पास आउट असणं आवश्यक आहे. |
अनुभव | फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे. |
पद | Software Engineer |
नोकरीचं ठिकाण | संपूर्ण भारत |
Google Bharti Profile
- Researching and developing software applications to expand and improve Google’s product offerings.
- Contribute to a variety of projects using natural language processing, artificial intelligence, data compression, machine learning and search technologies.
- Collaborate on scalability issues with large access to data and information.
- To face the challenges facing the candidates and to show the problem-solving skills.
Google Bharti 2022
Google Bharti 2022: Google announced Wednesday that it plans to invest a staggering .5 9.5 billion in US offices and data centers, up 7 billion from last year. Google, meanwhile, said that with an investment of .5 9.5 billion, the company will create 12,000 full-time jobs by 2022. Further details are as follows:-
Google ने बुधवारी जाहीर केले की कंपनीची US ऑफीस आणि डेटा सेंटर्समध्ये तब्बल $9.5 अब्ज गुंतवण्याची योजना आखली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत $7 बिलियन इतकी जास्त आहे. दरम्यान Google ने सांगितले की $9.5 बिलियन गुंतवणुकीसह, कंपनी 2022 मध्ये 12,000 पूर्णवेळ नोकऱ्या निर्माण करेल. तसेच कंपनीचे संपूर्ण लक्ष डेटा सेंटरवर आहे.
कंपनी नवाडा, व्हर्जिनिया आणि नेब्रास्का सारख्या अनेक यूएस राज्यांमधील डेटा सेंटरमध्ये कर्मचारी भरती करेल. तसेच कंपनी यावर्षी अटलांटा येथे नवीन कार्यालय उघडणार आहे. याव्यतिरिक्त, स्टोरी काउंटी आणि नवाडा येथे डेटा सेंटरचा विस्तार केला जाईल. Google ने म्हटले आहे की, फिजीकल कार्यालयात गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना थोडी विचित्र वाटू शकते, कारण सध्याच्या युगात अधिकाधिक लोक व्हर्चुअल काम करत आहेत. कामाची पद्धत सहज ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र असे असूनही कंपनी कार्यालयातील गुंतवणूक पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची मानते.
कार्यालयातून कामावर भर
- सुरुवातीच्या टप्प्यात गुगलने तीन दिवस कार्यालयातून काम करण्याचा पर्याय अनिवार्य केला आहे.
- असे करून कंपनी यूएस, यूके आणि एशिया पॅसिफिकमधील आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्याचा प्रयत्न करत आहे.
- गुगलने नुकतेच कार्यालयात परत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देण्याची घोषणा केली होती.
- Google ने सांगितले की कंपनी कॅलिफोर्नियाच्या त्याच्या होम टाऊन कार्यालयांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल आणि त्याचे $1 अब्ज इतक्या किंमतीची घरे देण्याचे धोरण सुरू ठेवण्याची घोषणा केली.
- गेल्या वर्षी, Google ने त्याच्या इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट 2021 नुसार, यूएस व्यवसाय, डिझाइनर आणि विकासकांसाठी $617 अब्ज आर्थिक कामकाजालाठी दिले आहेत.
Google Bharti 2022 Details
Google Bharti 2022 : Indian engineers have a great opportunity to get jobs in the IT sector. If you have a dream to work in a big company like Google, now it can come true. In fact, Google has launched Google Recruitment 2022 for IT Engineers in India. Further details are as follows:-
भारतीय अभियंत्यांना आयटी क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. वास्तविक, गुगलने भारतातील आयटी अभियंत्यांसाठी नोकरभरती (Google Recruitment 2022) सुरु केली आहे. कंपनी आयटी सपोर्ट इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटरनल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.
नोकरी मिळवण्यासाठी हे काम आवश्यक आहे : Google Bharti 2022
You must have a diploma or equivalent practical experience to get a job at Google. Applicants must be able to work in Linux, Mac OS or Windows Networked Environment. In addition, you should have experience in customer service, good communication with customers and experience working in the helpdesk.
Eligibility Criteria For Google Bharti
- गुगलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी, अर्जदाराने इन्फॉर्मशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
- तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल.
- गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणताही सर्टिफिकेट कोर्स वैध असेल.
हा अनुभवही महत्त्वाचा आहे :
- विविध पात्रता असलेल्या अर्जदारांना डेस्कटॉप, लॅपटॉप, फोन सिस्टम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या विविध प्रकारच्या वायरलेस उपकरणांसह काम करण्याचा अनुभव असावा.
- जेव्हा प्राधान्यक्रम बदलतात तेव्हा अत्यंत मर्यादित माहितीसह त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
- चांगले संभाषण कौशल्य, नेतृत्व आणि संघासोबत उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे.
- नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असायला हवी.
महत्वाचं:
तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Table of Contents