गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मध्ये ३६ पदांची भरती

Gondwana University Gadchiroli Bharti 2020

Gondwana University Gadchiroli Bharti 2020 : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्राध्यापक, सहयोगी , प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी , प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
 • पद संख्या – ३६ जागा
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • फीस
  • खुल्या प्रवर्ग – १०००/- रुपये
  • राखीव प्रवर्ग ७००/- रुपये
 • अर्ज करण्याची तारीख – २० मार्च २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२० आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्तागोंडवाना विद्यापीठ, एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५
 • अधिकृत वेबसाईट www.unigug.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/393QPX0
अधिकृत वेबसाईट : http://unigug.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Swapna Manoj Joshi says

  Qualification kay hve aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप