Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोंदिया SRPF पोलीस भरती २०१९

Gondia SRPF Police Bharti 2019

राज्य राखीव पोलीस बल गोंदिया गट क्र – १५ येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
  • नोकरी ठिकाण –गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०

गोंदिया SRPF पोलीस भरती 2019

पदाचे नाव SRPF पोलीस शिपाई
पद संख्या 38 पदे
शैक्षणिक पात्रात  १२ वी पास
वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणी Rs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धती महापरीक्षा पोर्टल द्वारे.
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख २ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०१९

गोंदिया SRPF पोलीस भरती पदांचा तपशीत

Gondia SRPF Bharti Post Details

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा

 

Selection Procedure For SRPF Gondia Police Bharti 2019

Gondia SRPF Police bharti 2019 Selection proceeds steps are given below. Also related Instructions are given.

  • In the Selection Procedure, the candidate needs to give Physical Test & Written Exam.
  • Physical Test is for 50 Marks & Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड