पोलिस पाटीलच्या 95 जागांसाठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Gondia Police Patil Bharti 2026

Gondia Police Patil Bharti 2026

Gondia Police Patil Bharti 2026: Arjuni/Morgaon in Gondia District is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Police Patil”. There are a total of 95 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is 20th of September 2023.  More details are as follows:-

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुका अंतर्गत “पोलीस पाटील” पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपोलीस पाटील
  • पदसंख्या95 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोंदिया
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • परीक्षा शुल्क
    • खुला प्रवर्ग – रुपये 600/-
    • आरक्षीत / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख08 सप्टेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://arjunimor.ppbharti.in/

Gondia Police Patil Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस पाटील95 पदे

Educational Qualification For Gondia Police Patil Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील१०वी पास

How To Apply For Arjunimor Police Patil Bharti 2026

  • या भरतीकरिता फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.
  • इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याच्या सविस्तर सुचना https://arjunimor.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
  • अर्जदाराने अर्जामध्ये स्वतः चे ई-मेल व Mobile No. ( WhatsApp) नंबर नमूद करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Gondia Police Patil Notification 2026

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड लेखी परीक्षा तोंडी परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.
  • लेखीपरिक्षा, तोंडीपरिक्षा, कागदपत्रे छानणी, प्रवेशपत्र, वेळापत्रक व विविध सुचना https://arjunimor.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Gondia Police Patil Bharti 2023

Important Dates For Gondia Police Patil Jobs 2026

Gondia Police Patil Bharti 2023

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

This advertisement is old new advertisements will be coming soon.

Important Links For arjunimor.ppbharti.in Bharti 2026

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lsCX3
???? ऑनलाईन अर्ज करा
https://arjunimor.ppbharti.in/
✅ अधिकृत वेबसाईटhttps://arjunimor.ppbharti.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड