गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; 77 पदे रिक्त!! | Gondia District Central Co Op Bank Bharti 2025

GDCC Bank Online Application 2025

Gondia District Central Co Op Bank Bharti 2025

GDCC Bank Bharti 2025: Gondia District Central Co Op Bank, Gondia published an advertisement for the recruitment of “Junior Management, Junior Clerk, Peon”. There are a total of 77 vacancies available to fill. Interested & eligible candidates can send their applications to the given mentioned link. The last date for submission of application is 30th of January 2025. For more details about GDCC Bank Bharti 2025, visit our website  www.MahaBharti.in.

दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोंदिया अंतर्गत “ज्युनियर मॅनेजमेंट, ज्युनियर लिपिक, शिपाई” पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावज्युनियर मॅनेजमेंट, ज्युनियर लिपिक, शिपाई
  • पदसंख्या77 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोंदिया
  • वयोमर्यादा – 31 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क –  रु. ७५० + १८ टक्के जीएसटी रक्कम रु. १३५ असे एकूण रक्कम रु. ८८५/- शुल्क
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://gondiadccb.in/

GDCC Bank Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
ज्युनियर मॅनेजमेंट 05
ज्युनियर लिपिक 47
शिपाई 25

Educational Qualification For GDCC Bank Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर मॅनेजमेंट   कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर (मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर परिक्षा पास असावा) आणि एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण किमान ३ वर्षाचा बैंकिंग अनुभव.
ज्युनियर लिपिक कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी परिक्षा पास असावा) आणि एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
शिपाई
  • किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.
  • तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.

 How To Apply For GDCC Bank Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For gondiadccb.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Piv5h
👉  ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/cxPs2
✅ अधिकृत वेबसाईट
https://gondiadccb.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड