गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. सोलापूर भरती २०२०

Gokul Sugar Industries Ltd Solapur Bharti 2020

Gokul Sugar Industries Ltd Solapur Bharti 2020: गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. सोलापूर येथे असिस्टंट इंजिनिअर, बॉइलिंग हाउस फिटर ए, सेन्ट्री फिटर ए ग्रेड, सेन्ट्री फिटर बी ग्रेड, वेल्डर ए ग्रेड,  वेल्डर बी ग्रेड,  वर्क शॉप फिटर ए ग्रेड, खलाशी, इलेक्ट्रिक इंजिनिअर, इन्स्टूमेंट इंजिनिअर, इन्स्टूमेंट मेकॅनिक आणि विवध पदांच्या एकूण ७९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२० आहे

  • पदाचे नाव – असिस्टंट इंजिनिअर, बॉइलिंग हाउस फिटर ए, सेन्ट्री फिटर ए ग्रेड, सेन्ट्री फिटर बी ग्रेड, वेल्डर ए ग्रेड,  वेल्डर बी ग्रेड,  वर्क शॉप फिटर ए ग्रेड, खलाशी, इलेक्ट्रिक इंजिनिअर, इन्स्टूमेंट इंजिनिअर, इन्स्टूमेंट मेकॅनिक आणि विवध
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल [email protected]
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९  जून २०२० आहे

जाहिरात

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Gajanan rathod says

    Iti sati aahe ka?

  2. Anky says

    Khajgi jobs ke pdf ki clearity dalne me sudhae layiye
    pic click kr ke uplocad kriye

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड