गोदावरी अर्बन सोसायटी नांदेड भरती २०२०

Godavari Urban Society Nanded Bharti 2020


गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि; नांदेड येथे कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी
 • पद संख्या – ४ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षादरम्यान असावे.
 • नोकरी ठिकाण – नांदेड
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – गोदावरी अर्बन मुख्यालय
 • ई-मेल पत्ता – admin@godavariunbam.com
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • मुख्यालय – डॉ. फुगारे कॉम्प्लेक्स, रविराजनगर, जंगमवाडी रोड, तरोडा नाका, नांदेड – ४३१६०५६
  • प्रशासकीय कार्यालय – रिजेंट चेंम्बर्स, पहिला मजला, स्टेटस हॉटेलच्या वर, नरीमन पॉईंट, मुंब – ४०००२१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.