Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा विद्यापीठ भरती २०१९

Goa University Recruitment 2019

गोवा विद्यापीठ येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड