Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा विद्यापीठ भरती २०२०

Goa University Bharti 2020

गोवा विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • मुलाखतीचा पत्ता – गोवा विद्यापीठ, ताळगाव पठार, गोवा – ४०३२०६
  • अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in
  • मुलाखतीची तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – उच्च शिक्षण संचालनालयाच्या आवारात, एससीईआरटी बिल्डींग आल्त-पर्वरी, गोवा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट १

अधिकृत वेबसाईट २

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड