Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा विद्यापीठ भरती २०१९

Goa University Bharti 2019

गोवा विद्यापीठ येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS पदवीधर असावा.
  • वेतन श्रेणी – रु. ५६,१०० /-
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – गोवा विद्यापीठ, गोवा
  • मुलाखतीची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.३० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड