गोवा पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी!! 10 पदांकरिता जाहिरात प्रकाशित | Goa Tourism Development Corporation Bharti 2025

Goa Tourism Development Corporation Bharti 2025

Goa Tourism Development Corporation Bharti 2025

Goa Tourism Development Corporation Bharti 2025: GTDC (Goa Tourism Development Corporation) – The recruitment notification is declared by Goa Tourism Development Corporation Ltd. to fill various posts. The name of the recruitment is “Receptionist, Asstt.Accountant”. There are total of 10 vacancies available. The job location for this recruitment is Goa. Interested and eligible candidate can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 11th of June 2025. For more details about Goa Tourism Development Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC) अंतर्गत “रिसेप्शनिस्ट, सहाय्यक लेखापाल” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावरिसेप्शनिस्ट, सहाय्यक लेखापाल
  • पदसंख्या10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, गोवा पर्यटन विकास महामंडळ लि., पर्यटन भवन, तिसरा मजला, पट्टो, पणजी-गोवा. 403 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://goa-tourism.com/

GTDC Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
रिसेप्शनिस्ट 09
सहाय्यक लेखापाल 01

Salary Details For GTDC Recruitment 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
रिसेप्शनिस्ट 5200-20200 Level 2
सहाय्यक लेखापाल 55200-20200 Level 5

How To Apply For GTDC Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत.
  • शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावेत.
  • देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जच विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For goa-tourism.com Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/X5i90
✅ अधिकृत वेबसाईट https://goa-tourism.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड