गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती २०२०

Goa Shipyard Bharti 2020

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा येथे विविध पदांच्या एकूण ४३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२० १ मार्च २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, ईओटी क्रेन ऑपरेटर, वायरमन, मशीनिन, मरीन फिटर, पाईप फिटर आणि वेल्डर
  • पद संख्या – ४३ जागा
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • संपर्क – recruitment@goashipyard.com
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ जानेवारी २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२० १ मार्च २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.goashipyard.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
उपव्यवस्थापक०१
सहाय्यक व्यवस्थापक०१
कार्यालय सहाय्यक०७
रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक०२
इलेक्ट्रिकल मेकॅनिक०२
ईओटी क्रेन ऑपरेटर०१
वायरमन०२
मशीनिन०२
मरीन फिटर१२
१०पाईप फिटर०४
११वेल्डर०९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप