३६८ पदांसाठी घेतलेल्या ‘बांधकाम’ विभाग भरती लेखी परीक्षांचे निकाल जाहीर ! Goa PWD Result 2023

Goa PWD Result 2023

Goa PWD Result 2023

Goa PWD Result 2023: Goa PWD Result is Out !! The Public Works Department has announced the results of the written examination conducted for 368 posts of Junior Engineer, Technical Assistant and others. This new recruitment was made in the wake of the allegations made during the previous government. Now, some MLAs and Ministers are currently searching for the candidates who were elected during the tenure of Minister Nilesh Cabral, from which assembly constituencies they belong. As the voice was raised against this recruitment scam, the government finally stopped shortlisting the candidates and then the result of the written examination has now been announced. Download Goa PWD Result 2023 at below

सार्वजनिक बांधकाम खात्याने कनिष्ठ अभियंता, तांत्रिकी सहायक व इतर मिळून ३६८ पदांसाठी घेतलेल्या लेखी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळात  झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नव्याने ही भरती केली गेली. आता मंत्री नीलेश काब्राल यांच्या कारकिर्दीत जे उमेदवार निवडले गेले, ते कोणत्या विधानसभा मतदारसंघांतील आहेत याचा शोध सध्या काही आमदार व मंत्री घेत आहेत. या भरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविल्याने सरकारने शेवटी उमेदवारांची निवड रह केली व नंतर नव्याने परीक्षा या लेखी परीक्षांचा निकाल आता जाहीर झालेला आहे.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावंत सरकारच्या गेल्या कार्यकाळात दीपक पाऊसकर हे  बांधकाम मंत्री असताना या पटांबाबत कथित घोटाळला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ३० ते ३५ लाख रुपये नौक विकल्याचा हा भरती घोटाळा ७० कोटीचा असल्याचा आरोप त्यावेळी आक्रमक होत मंत्री बाबूस मौके यानी कला होता. उमेदवारांना उत्तरपत्रिका रिकामी सोडण्यास सांगितले व नंतर गुण देऊन १० टक्के नोका विकल्याचा आरोप होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी या भरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविल्याने सरकारने शेवटी उमेदवारांची निवड रह केली व नंतर नव्याने परीक्षा या लेखी परीक्षांचा निकाल आता जाहीर झालेला आहे

पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी

बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘उमेदवारांनी मिळविलेल्या गुणांनुसार पुढील आठ दिवसांत छाननी करून पात्र उमेदवारांना पत्रे पाठविली जातील. जेवढी पदे भरायची आहेत, त्याच्या दुप्पट उमेदवारांना त्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी बोलावले जाईल व त्यानुसार पदे भरली जातील.’

नेमली होती समिती

दरम्यान, सरकारने चौकशीसाठी आयएएस अधिकारी श्रीमती अंकिता आनंद यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य समिती नेमली होती. समितीनेही विपरीत अहवाल दिला. विरोधी आमदारांनी विधानसभेत वेळोवेळी या विषयावर आवाज उठवला. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी त्यावेळी या प्रकरणात सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती. हा घोटाळा व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचे त्यांनी म्हटले होते. शेवटी सरकारला भरतीसाठी झालेली निवड रद्दबातल ठरवून नव्याने परीक्षा घ्याव्या लागल्या.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड