वैद्यकीय महाविद्यालय गोवा भरती 2019

Goa Medical College Bharti 2019

वैद्यकीय महाविद्यालय, गोवा येथे जुनिअर रेसिडेंट पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – जुनिअर रेसिडेंट
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार गोवा विद्यापीठाचा एमबीबीएस पदवीधर किंवा एमसीआयच्या मान्यतेच्या कोणत्याही विद्यापीठाचा एमबीबीएस पदवीधारक असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनमान – रु. ६०,०००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २३ सप्टेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०१९
  • अर्ज करण्याचा पत्ता – गोवा वैद्याकीत महाविद्यालय, बांबोळी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !