गोवा वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२०

Goa Medical Collage Bharti 2020

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा येथे बायोकेमिस्ट्रीचे सहाय्यक व्याख्याता, स्टाफ नर्स, जेष्ठ बायोकेमिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ, लोअर डिव्हीजन लिपिक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – बायोकेमिस्ट्रीचे सहाय्यक व्याख्याता, स्टाफ नर्स, जेष्ठ बायोकेमिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ, लोअर डिव्हीजन  लिपिक, मल्टी टास्किंग कर्मचारी
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी / बारावी / बी.एस.सी असावा.
  • नोकरी ठिकाण -गोवा
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल डीएम कार्यालय, जीएमसी-बांबोलीम-गोवा
  • मुलाखतीची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे. 
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक अर्हता रिक्त जागा
बायोकेमिस्ट्रीचे सहाय्यक व्याख्याताB.Sc1
स्टाफ नर्सB.Sc Nursing2
जेष्ठ बायोकेमिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञB.Sc1
लोअर डिव्हीजन  लिपिक12th1
मल्टी टास्किंग कर्मचारी10th or I.T.I1

 

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप