होमगार्ड अंतर्गत 8वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! १४०+ पदांसाठी भरती सुरु!! – Goa Home Guard Bharti 2024
Goa Home Guard Bharti 2024
Goa Home Guard Bharti 2024
Goa Home Guard Bharti 2024: Goa Home Guard is going to recruit for the interested and eligible candidates to the posts of “Home Guard Volunteer”. There are total of 143 vacancies are available to fill posts. Applications are invited from various departments of MPSC. Interested and eligible candidates can submit your applications to the given mentioned address before the last date. The last date of submission of application is 28 June 2024. For more details about Goa Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The last date for submission of the Enrolment Application forms for the post of Home Guard Volunteer has been extended till 28.06.2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गोवा होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड स्वयंसेवक” पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – होमगार्ड स्वयंसेवक
- पदसंख्या – 143 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 20 – 50 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs.20/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/
Home Guard Volunteer Application Form 2024
Goa Home Guard Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
होमगार्ड स्वयंसेवक | 143 |
Educational Qualification For Goa Home Guard Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
होमगार्ड स्वयंसेवक | 8th Standard Passed |
Salary Details For Goa Home Guard Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
होमगार्ड स्वयंसेवक | Rs.878/- per day. |
How To Apply For Goa Home Guard Application 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For goa.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/jkGH5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.goa.gov.in/ |
Goa Home Guard Bharti 2024 – गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटनांमध्ये १४३ पद भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या स्वयंसेवकांना प्रतिदिन ८७८ रुपये मानधन मिळेल. राज्यातील २० ते ५० वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी २ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूण १०० गुणांपैकी गुणवत्तेनुसार विविध निकषावर उमेदवारांची नावनोंदणी केली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या स्वयंसेवक पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ८वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची ५.५ फूट आणि महिला उमेदवारासाठी ४.११ फूट असणे गरजेचे आहे. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पुरुष उमेदवाराने १ किमी धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी आल्तिनो येथील गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना, गोवा राखीव पोलिस कॅम्प कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज कार्यालयीन दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आणि दुपारी २:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज कार्यालयात २ एप्रिल किंवा त्याआधी सादर करावेत. उशिरा मिळालेले अर्ज नाकारण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.
Table of Contents
Comments are closed.