गोवा मनोरंजन संस्था भरती २०२०

Goa ESG Bharti 2020

गोवा मनोरंजन संस्था (ESG) येथे मुख्य लेखा अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह, कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – मुख्य लेखा अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह, कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह
  • पद संख्या – ४० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.esg.co.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
मुख्य लेखा अधिकारी०१
व्यवस्थापक०६
सहाय्यक व्यवस्थापक०६
वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह१४
कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह१३

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2FYz8fe

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2Rsp7w3

ऑनलाईन अर्ज करा : http://esg.co.in/esg-recruitment-form/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप